Sunday, October 24, 2021

सावली


 एक मार्ग बंद झाला तरी

यशाचे असंख्य मार्ग खुले होतात.

प्रामाणिकपणे चालणाऱ्या पावलांना

वाटेतील सावल्या सुद्धा दिशा दाखवतात.

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही