प्रयत्नांची चाके आपली आपणच
फिरवावी लागतात
तेव्हा कुठे यशाचे पक्षी
आपल्या अवतीभवती मंजुळ गाणी गातात
आपल्या कविता म्हणजे वाचकांसाठी काव्यपरवणीच.. आशय अर्थपुर्ण आहे
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
आपल्या कविता म्हणजे वाचकांसाठी काव्यपरवणीच.. आशय अर्थपुर्ण आहे
ReplyDelete