Thursday, October 21, 2021

आव्हानं


 आव्हानं पेलायला शिकलेले हात

कधीच थकत नाहीत.

आणि स्वप्नांचे परीघ भेदायला निघालेली पावलं

कधीच माघारी फिरत नाहीत

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही