Wednesday, October 20, 2021

सहप्रवासी


 अंधारानचं तर शिकवलंय

तेजाचा सहप्रवासी बनायला

स्वतः च हलकासा कवडसा बनून

अंधाराला विराम द्यायला


1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही