Friday, October 1, 2021

गांधी जयंती


 सत्य, अहिंसा अन् शांतीचा

मूलमंत्र आम्हाला दिला.

बापू तुमच्या मुळे आम्हाला

मानवतेचा अर्थ कळाला.

आस ठेवुनी स्वातंत्र्याची

कणकण देहाचा तुम्ही झिजवला.

भारतमातेचे वीर सुपुत्र तुम्ही

प्रणाम आमचा तुम्हाला.


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही