Monday, October 11, 2021

आत्मविश्वास


 मनापासून प्रयत्न केले की

अवघड कामं ही

लिलया पार पडतात.

एका आत्मविश्वासाच्या जोरावरच

यशाच्या इमारती उभ्या राहतात.

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही