Sunday, October 10, 2021

कृतज्ञता


 साथ देणाऱ्या आणि साथ सोडणाऱ्या

दोन्ही ही हातांपुढे

नम्रता पूर्वक झुकता आलं पाहिजे.

आयुष्यातील प्रत्येक नात्याला

कृतज्ञ भावनेने जपता आलं पाहिजे.


1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही