मिणमिणती पणती तरी बनावं.
इवल्याशा पण सात्विक प्रकाशान
अख्खं घर उजळून टाकावं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment