Monday, September 20, 2021

रंग


 निराशेच्या गर्द आभाळानंतरही

आशेची सोनेरी किरणे चमकतात.

यशाच्या पाऊलखुणांनी मग

आयुष्याच्या रांगोळीत मनसोक्त रंग भरतात.


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही