Friday, August 27, 2021

बळ


 मनात बळ भरलं की

विचारांना आपोआप ताकद मिळत जाते.

एकट्याच्या जोरावर सुद्धा मग

अवघडाटली अवघड लढाईही जिंकता येते.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही