मनाला फक्त समजावत राहायच.
आशेच्या हळूवार धाग्यांची गुंफण
मनातल्या मनात करत रहायचं.
खूप सुंदर
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
खूप सुंदर
ReplyDelete