खूप समाधान देऊन जातात.
आयुष्यभराचा आनंद एका
क्षणात देऊन जातात.
व्यर्थ कशाला मग सुखाच्या
शोधात भटकत राहायचं?
आलेला प्रत्येक क्षण
सुखाचाच म्हणून मस्त आयुष्य जगायचं.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment