आभाळ खुरटून जातं.
संघर्षाच्या ताकदीवर लढणार आभाळ मात्र
नव्या तेजाने तळपत राहतं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment