पुढेच जायचे आहे.
भविष्यातील स्वप्नांना
मुठीत घ्यायचे आहे.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment