Saturday, June 19, 2021

अनुभव


 अनुभव शिकवत असतो खूप काही

पण आपणच शिकत नाही.

नंतर मात्र यातून सावरण्यासाठी

अख्खं आयुष्यही पुरत नाही.

                      आराधना

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही