Thursday, June 17, 2021

पाऊलखुणा


 प्रसिद्धीच्या पाऊलखुणांसाठी

प्रयत्नांची पावले योग्य दिशेने टाकावी.

तेव्हा कुठे होते

आयुष्यभर पुरणारी समाधानाची कमाई.

                                      अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही