Wednesday, June 16, 2021

समाधान


 समाधानाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असते.

कधी दुसऱ्याला देण्यात तर कधी दुसऱ्याच ओरबाडून घेण्यात ती लपलेली दिसते.

देण्यात जे समाधान आहे ते ओरबाडून घेण्यात नाही.

म्हणूनच आजही अमर आहे संतांची अभंगवाणी

                                      अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही