कधी थोड्या अवघड वाटेनं ही चालून बघावं.
त्या वाटेने चालताना
येईल तो अनुभव गाठीशी बांधून
पुढे जात राहावं.
अर्नदिप
👌👌👌खूप सुंदर विचार आणि कविता
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
👌👌👌खूप सुंदर विचार आणि कविता
ReplyDelete