Saturday, May 15, 2021

पाऊलखुणा


 व्यर्थ कशाला चिंता

त्या जळक्या लाकडांची.

भरायची ती झोळी आपली

यशाच्या पाऊलखूणांनी.

                         अर्नदिप


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही