Monday, April 19, 2021

संयम


 सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ

रोजच चालू असतो.

संयमाने आणि आत्मविश्वासाने वागणाराच

या खेळात जिंकतो.

                                     अर्नदिप

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही