गुलमोहरासारखं फुलावं.
वेदना साऱ्या पोटात लपवून
ओठी फक्त हासू फुलावं.
अर्नदिप
वाह ,सुंदरच
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
वाह ,सुंदरच
ReplyDelete