Sunday, April 18, 2021

यश


 चुकीच्या मार्गाने मिळालेल्या

यशाच्या शिखरावर जाऊन बसण्यापेक्षा.

स्वकर्तुत्वावर मिळवलेल्या यशाचा

एक कवडसा लाख मोलाचा असतो.

                                       अर्नदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही