अलगद चिमटीत पकडायचे.
दुःखाच्या खडतर प्रसंगात
पुरवून पुरवून वापरायचे.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment