Thursday, March 4, 2021

झाडं


 तुझं माझं आपल्यात असं

काहीच वेगळं नसावं.

झाड अन् मातीसारखं

आपण एकमेकांत रुजून जावं.

                               अर्णदिप

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही