Tuesday, March 2, 2021

वणवा


 वादाचा वणवा पेटू लागला की 

मौनाचं पाणी घेऊन

निवांत शिंपडत राहावं.

वणवा आपोआप शांत होतो.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही