विश्रांती स्थळ यायचे आहे.
नकाच अडवू मजला आता,
अवघे आकाश मुठीत घ्यायचे आहे.
अर्नदिप
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment