Thursday, October 29, 2020

स्वप्न


 विखुरलेल्या पंखांना,

अलगद गोळा करायचं.

नवी स्वप्ने, नव्या आशा घेऊन

पुन्हा उंच उंच उडायचं.

             आराधना गुरव

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही