सहजच मनानं ताडलं.
माझ्यासारखंच त्याचही मन
आजसुद्धा रडलं.
आराधना गुरव
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment