Friday, October 23, 2020

यश


 हारू नकोस इतक्यात,

अजून आभाळ बाकी आहे.

तुझ्या यशाने मोहरणारी,

संध्याकाळ बाकी आहे.

               सौ. आराधना गुरव

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही