संघर्ष अटळ आहे.
स्नेहरुपी नात्यामधलं
वादळ अटळ आहे.
आराधना गुरव
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment