Friday, October 2, 2020

स्त्री


 स्त्रीत्वाच्या पाऊलखुणा,

ती हळूवारपणे जपत होती.

भावनांचा गोंधळ सांभाळताना,

मनामनाचं ओझं पेलतं होती.

                 आराधना गुरव


5 comments:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही