मोकळे होईल आकाश.
उद्या नक्कीच पसरेल,
तुझ्या सामर्थ्याचा प्रकाश.
आराधना गुरव
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment