Sunday, October 18, 2020

माणूस


 डोक्यावर आभाळ आहे.

पायाखाली आहे जमीन.

माणूस म्हणून जगण्यासाठी,

आणखी काय पाहिजे नवीन.

                       आराधना गुरव

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही