आयुष्य जगत असतो.
सोयीनुसार नात्यांमधले
वेगवेगळे अर्थ काढत असतो.
आराधना गुरव
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment