Friday, October 16, 2020

नशीब


 नशीब नसते तळहातात.

नशीब नसते ललाटावर.

नशिबाचे धागे विणले जातात.

घामाच्या थेंबाथेंबावर .

                आराधना गुरव

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही