Wednesday, April 6, 2022

सहनशक्ती


 सहनशक्ती वाढावी म्हणूनच की काय

वेदना पुन्हा पुन्हा जन्म घेतात

त्यांच्या सोबत जगता जगता

हसत हसत तुमच्याशीच मैत्री करतात.

1 comment:

  1. आपली आत्मप्रेरणा,आत्मविचार,भाषासौंदर्य, शैक्षणिक,सामाजिक व राष्ट्रीय सेवेची जाण असलेले विचार,कविता,चारोळ्या,माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी निश्चितच प्रेरित करतील.यात तीळमात्र शंका नाही.आपल्या या कार्यास शुभेच्छा व आपले विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत हीच निरंतर अपेक्षा..! पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा...!!💐💐

    ReplyDelete

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही