Saturday, March 5, 2022

उषःकाल


 गर्द काळोखाला भेदण्यासाठी

घ्यावी लागते

स्वतः च हाती मशाल

तेव्हा कुठे होतो

 सत्याचा उषःकाल

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही