मी शृंगार केला आहे.
अभिमानाने दागिना बनवून
तिला अंगावर ल्यायले आहे.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment