Friday, March 18, 2022

रंग


 शिळा झालेला प्रत्येक श्वास झटकून

मोडलेला डाव नव्याने मांडायचा.

उगवत्या सूर्याच्या साक्षीने 

आयुष्यातील प्रत्येक रंग 

खुलवत राहायचा


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही