Monday, February 7, 2022

पायघडया


 रोजच कशा मिळतील तुला

मखमली पायघड्या.

जरा काट्यांवरून ही चालून बघ

तिथे ही दिसतील तुला

यशापर्यंत घेऊन जाणाऱ्या

लांबच लांब शिड्या


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही