Monday, February 21, 2022

गाथा


 वेदनेने पंख पसरावे

अन् सुखाने हूल द्यावी

संघर्षाच्या मेजवानीतून

आयुष्याची गाथा घडावी

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही