Sunday, February 13, 2022

धागा


 प्रत्येक नात्यात प्रेमाचा एक धागा

अखंड गुंफलेला असावा.

आपुलकीच्या ओलाव्याने 

प्रत्येकाच्या मनात 

माणुसकीचा भाव जागा व्हावा.

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही