पापणीच्या आतच गुणगुणत राहायचं.
पापणीच्या बाहेर मात्र
अखंड हास्याची मस्त तान छेडत राहायचं
मस्तच
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
मस्तच
ReplyDelete