काही ना काही पाऊलखुणा मागे उरतात तरी ही
त्या प्रत्येक पाऊलखुणापासून काहीतरी सकारात्मक शिकायचं.
आयुष्यातील प्रत्येक आव्हान हिमतीनं पेलायचं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment