दिवसेंदिवस वाढत जावो नात्यांमधील गोडवा.
ऋणानुबंधाची नाती अशीच दृढ व्हावी
नवी उमेद घेऊन प्रत्येक प्रभा उगवावी
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
ReplyDelete