बळ भरावे पंखात.
शांतपणाने झेलीत राहावा
होणारा प्रत्येक आघात.
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment