Sunday, September 5, 2021

विश्वास


 विश्वासाने हातांवर विसावलेल्या फुलपाखराला

तितक्याच विश्वासाने पुन्हा उडता यावं.

माणसामाणसातील विश्वासाचं नातं ही

इतक्याच विश्वासाने आयुष्यभर जपता यावं


No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही