Friday, September 3, 2021

सामर्थ्य


 सामर्थ्य मिळावे या हातांना

पावलांनाही मिळावी कणखरता.

आत्म बळाच्या जोरावर

यशाचा झेंडा रहावा फडकता

No comments:

Post a Comment

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही