Tuesday, September 28, 2021

सूर्य


 झोपडीत सदैव अंधार असला तरी

मनात मात्र नेहमी सूर्य पाळून जगावं.

आशेच्या असंख्य दिव्यांनी मग

आपलं आयुष्य आपणच उजळवावं

1 comment:

जगणं

इमान विकून जगणं  कधी जमलंच नाही  म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही