कमळासारख फुलावं.
प्रामाणिक पणे प्रयत्न करून
आयुष्यातील प्रत्येक क्षणाच सोनं करावं
इमान विकून जगणं कधी जमलंच नाही म्हणूनच बहुधा माझं असणं चार चौघांसारखं उठून दिसलं नाही
No comments:
Post a Comment